युट्युब motivational व्हिडिओ बघून अभ्यासात यश का मिळत नाही? अभ्यासाची योग्य पद्धती समजून घ्या युट्युब मध्ये अभ्यासाचे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत. Motivation ने थोडी यशाची शक्यता वाटते पण अभ्यासात यश मिळत नाही. असे का होते ते बघू. मुळात युट्युब चे व्हिडिओ आपण अभ्यासात अपयशी/ depressed/ fail झाल्यावरच पा...