There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
यशस्वी मुले अभ्यासाची काय कोणती प्रक्रिया वापरतात?
Mon Jan 12, 2026
हे कुठलंही मोटिवेशनल कोर्स नाही हे फक्त प्रक्रिया आधारित आणि शास्त्रशुद्ध शिक्षणाची पद्धती आणि वैयक्तिक मार्गदर्शन देणारा सेमिनार वर्कशॉप आहे जे तुम्हाला यशाची शंभर टक्के हमी देतो
तुम्ही तुम्हाला हवे असलेले मार्क्स नोकरी सहज मिळवू शकता. स्पर्धेमध्ये तुम्ही सर्वांच्या पुढे कसे राहणार हे मी शिकवतो. तुमची शारीरिक वाढ मानसिक वाढ बौद्धिक वाढ आणि सामाजिक वाढ याच्यासाठी वेळेचे नियोजन अभ्यासाच्या वेळेचे नियोजन असे करून देईल की कमीत कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त शिकू शकता इतर वेळ तुम्ही तुमचे सामाजिक कार्यक्रम कला अवगत करणे तुमचे छंद तुमचे शारीरिक फिटनेस यासाठी आरामात वेळ देऊ शकता. वेळेचे योग्य नियोजन होईल अभ्यास आणि परीक्षेचे योग्य नियोजन होईल आणि तुम्ही तुमचं ध्येय गोल टार्गेट पूर्णपणे मिळवू शकाल. या कोर्समध्ये तीन गोष्टी आहेत एक तुमच्या शिक्षणातील नऊ अडथळे काय आहेत आणि दूर कसे करावे? दोन शिकतांनी अवलंबायची प्रक्रिया सोपे करणे तीन तुमच्या एटीट्यूड म्हणजे मानसिकता सध्या कशी आहे हे तपासणे आणि योग्य कशी आहे आणि त्याचे पाच घटक कोणते आहेत हे शिकून आत्मसात करवतो जेव्हापण तुम्ही अभ्यास कराल तेव्हा आपोआप याच पद्धतीने अभ्यास कराल मी शिकवलेली कुठली टीप पाठवायची आणि ती वापरायची असं राहणार नाही तुमची विचार प्रक्रिया हळूहळू अद्यावत होऊन जाईल तुम्ही अभ्यासाचा सराव कराल खेळात आनंदाने वास्तविक असलेला पूर्ण अभ्यास करा तुम्हाला अभ्यास गोष्टी सारखा समजेल बोर कंटाळवाणा होणार नाही. तुम्ही पाठांतर न करता सहज दीर्घकाळ गोष्टी लक्षात ठेवू शकतात त्या परीक्षेत लिहू शकतात तुम्हाला आठवण्याचा ताण घेण्याची गरज पडणार नाही. वाचाल ते दीर्घकाळ स्मरणात राहील. तुम्ही विचारवंत बनाल दुसऱ्याच्या मताने गोंधळून जाणार नाही
![]()
Dr. sandeep kharat
डॉ. संदीप खरात एमबीबीएस योग्य अभ्यास पद्धती मार्गदर्शक