चांगल्या डिग्री/ पदव्या मिळवूनही बेकारी का वाढते?

 शिक्षण घेतांनी उद्योजकता मरू देऊ नका तिला वाढवा!

Mon Jan 5, 2026

यशस्वी उद्योजक व्हा!

खरे तर करिअर कौन्सेलिंग करणाऱ्यांना पण फक्त कुठल्या साईडला जावं एवढं बघता येतं आर्ट्स कॉमर्स की सायन्स पण आयुष्यात प्रत्यक्ष काय करावं हे कुठलंही करिअर कौन्सिलर किंवा डिग्री सांगू शकत. पण एक गोष्ट विद्यार्थ्यांना जरूर सांगावी की कुठलाही शिक्षण घेताना पहिले स्किल शिकावं की जेणेकरून दहावीनंतर लगेच तुम्हाला काहीतरी उत्पन्न कमवता येईल अगदी प्लंबिंग इलेक्ट्रिशन कारपेंटर असं काहीही चालेल पण स्किल अवश्य पाहिजे मगच शिकायला पाहिजे. राहिला प्रश्न शिक्षणाचा तर गुलामगिरीच्या मानसिकतेतून आपण भारतात जे शिकतो याने विद्यार्थ्यांची उद्योजकता पहिली मारली जाते. मुळात आपण जे शिकतोय हे पैसे कमवण्यासाठी हेच शिकणाऱ्या मुलांना माहीत नसतं. त्यामुळे शिक्षण कंटाळून रटाळ बोरिंग होतं त्यामुळे कॉमन सेन्स सामान्य बुद्धी ठेवूनच शिकावं. उत्पन्नाचा आणि तुमच्या शिक्षणाचं कुठलाही संबंध नाही पण तुमच्या मनोवृत्तीचा आणि उत्पन्नाचा नक्कीच संबंध आहे. हेच कळण्यासाठी आणि योग्य पद्धतीने शिकण्यासाठी मी माझे ऑनलाईन कोर्सेस लॉन्च केलेले आहेत या वेबसाईटवर www.selfstudylearningmethod.com.
मी एक स्टडी कोच आहे ट्रेनर आहे आणि तुमची उद्योजकता हरवल्याशिवाय कसं शिकायचं हे माझ्या कोर्सेसमुळे कळतं. वेबसाईटला आवश्यक भेट द्या आणि इच्छुक होतकरू विद्यार्थ्यांना प्रमोट देखील करा 🙏🙏💐💐💐

AUTHOR

 डॉ. संदीप खरात (एमबीबीएस), Study Coach/ अभ्यास मार्गदर्शक